कसे?

खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वा अशाचप्रकारची अधिक उदाहरणे ज्ञानदीपकडे ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)पाठवा त्यास आपल्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल.

१. मीठ व साखर कसे वेगळे कराल?
२. जहाजाचे वजन कसे काढतात?
३. प्रकाशाचा वेग कसा मोजतात?
४. मीठ व रांगोळी कशी वेगळी कराल?
५. घोड्याचे वय कसे मोजतात?
६. झाडाचे वय कसे मोजतात?
७. कागद कसा तयार करतात?
८. काच कशी तयार करतात?
९. प्लॅस्टिक कसे तयार करतात?
१०. इंद्रधनुष्य कसे दिसते?
११. लोखंडी जहाज पाण्यावर तरंगते कसे?
१२. साबणामुळे तेलकट डाग निघतात
१३. प्रकाशकिरण सरळ रेषेत जातात हे सिध्द करणे?
१४. कृत्रीम मोती कसे बनवितात?
१५. फ्रीजमध्ये पदार्थ थंड कसे होतात?
१६. रंगीत काच कशी करतात?
१७. नायलॉन शब्द कसा तयार झाला?